WordPress.org

वर्डप्रेस बद्दल

ग्राफिक्स & लोगो

ग्राफिक्स & लोगो

आधिकारिक वर्डप्रेस लोगो

जेव्हा तुम्हाला साईट किंवा प्रकाशनासाठी अधिकृत वर्डप्रेस लोगो आवश्यक असेल, तेव्हा कृपया खालीलपैकी एक वापरा. कृपया फक्त वर्डप्रेस ट्रेडमार्क नीतीनुसार लोगो वापरा.

Downloads

खोट्या लोगोविरुद्ध लढा (फॉक्सगो)

मित्रांनी मित्रांना चुकीचा वर्डप्रेस लोगो वापरू देऊ नये. जर तुम्हाला यापैकी एक जंगलात दिसला, तर कृपया बदल सुचवा.